अकोला: जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, या जुगार अड्डे आणि क्लबवर पोलिसांच्या वाढत्या फेºयांवर अंकुश लावण्यासाठी अवैध धंदेवाल्यानी पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅ मेरे लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यास ...