नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४३९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात येण्याला पुढील जुलै महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहे. नागपूर शहरात आजवर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३,३५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे गंभीर गुन्हांचा शोध लागला आहे. ११०० हून अधिक गुन्ह्य ...
यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल फोन ठेवून चोरून शुटींग करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बाणेर येथील कंपनीत शुक्रवारी (दि. १४) हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीतील ऑफिसबॉयवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल. ...