उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. ...
जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सद्यस्थितीत तालुक्यात पोलीस व नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु, दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने शहरातील सर्वच ठिकाणी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला संचारबंदीत ...
तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील घटना कैद करण्याकरिता खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. एका उंच लोखंडी खांबावर तो बसविण्यात आला. काही दिवस तो सुरु होता. त्यानंतर त्याची दिशा बदलविण्यात आली. सध्या एक पेट ...