लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही

Cctv, Latest Marathi News

लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट - Marathi News | Robbery at a bungalow within reach of the police in Lonavala; 20 to 22 thieves loot Rs. 11.5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट

सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले ...

पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे - Marathi News | Security guards, CCTV and high mast lights at bus stops for the safety of passengers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकांत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही अन् हायमाॅस्ट दिवे

सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट, शिवाजीनगर आणि वल्लभनगर या आगारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि हायमास्ट दिव्यांची संख्या जास्त असणार ...

Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्... - Marathi News | Noida Dog Attack: Woman attacked by pet dog while walking; Jumped to save her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...

ग्रेटर नोएडातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भयंकर घटना घडली आहे. इमारतीच्या परिसरात महिला वॉक करत असताना दुसऱ्या महिलेसोबत असलेला पाळीव कुत्रा अंगावर धावून आला. त्यामुळे महिलेने घाबरून जीव वाचवायला गेली पण, भयंकर घटना घडली.  ...

दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी - Marathi News | A liquor bottle broke and an argument broke out; Friendship was formed but then...; CCTV reveals the story of a person's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

Crime News Latest: पोलिसांना नाल्यात एक मृतदेह सापडला. मृत व्यक्तीचा गळा चिरलेला होता. पोलिसांनी तपास केला. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आणि सगळा प्रकार उजेडात आला.  ...

ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Sassoon area 1 hour then Bhosari finally the two who robbed the goldsmith shop are in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या

तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दोघांना भोसरीतून ताब्यात घेतले ...

पुण्यात धानोरीच्या सोसायटीत शस्त्र घेऊन घुसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही फुटेज समोर - Marathi News | Armed men enter Dhanori's society in Pune; Atmosphere of fear among citizens, CCTV footage in front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात धानोरीच्या सोसायटीत शस्त्र घेऊन घुसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही फुटेज समोर

काळ्या कपड्यांमध्ये, कोयत्यासारखी शस्त्रे हातात घेऊन, सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आल्या आहेत ...

पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार - Marathi News | Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

सीसीटीव्ही तपासल्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार, त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार ...

पुलावर कोसळून रॉकेलच्या टँकरने घेतला पेट; पालघरमधील अपघाताचा VIDEO समोर - Marathi News | VIDEO Tanker full of kerosene fell off the bridge in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुलावर कोसळून रॉकेलच्या टँकरने घेतला पेट; पालघरमधील अपघाताचा VIDEO समोर

पालघरमध्ये रॉकेल घेऊन जाणारा टँकर पुलावरुन कोसळल्याने मोठा अपघात झाला. ...