CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
२०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी सीबीआयने पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये खटल्याला सुरुवात झाली. ...
गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती. ...
Manish Sisodiya CBI : मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. ...
Nambi Narayanan ISRO Spy Case: प्रसिद्ध शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्यावर पाकिस्तानला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. ...
आठ ठिकाणी सीबीआयची छापेमारी ...
या प्रकरणी मुंबई, ठाणे येथे कंपनीशी निगडित चार ठिकाणी सीबीआयने छापेमारीत संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. ...
एफसीआय मधील घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आज कारवाई केली आहे. या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील ५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. ...
सारासार विचार न करता तांत्रिकपणे अटक केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला चांगलेच फटकारले. ...