Disha Salian case : ८ जूनच्या २०२०च्या मध्यरात्री दिशा आपल्या मालाड येथील घरी होती. तिच्या घरी त्या दिवशी पार्टी होती. त्यात तिने मद्यप्राशन केले होते. रात्री तिच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या घराच्या पॅराफिट वॉलवरून पाय घसरून ती खाली पडली. ...
जून २०२० मध्ये दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपुत या दोघांच्या मृत्युने खळबळ उडाली होती. २ वर्ष उलटुन गेले तरी या दोन्ही प्रकरणाचा तपास CBI सीबीआय करत आहे. आता अखेर सीबीआयने दिशा सॅलियनचा मृत्यु कसा झाला याचे गुढ उकलले आहे. ...
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. ...
प्रत्यक्षात ग्रॅच्युईटी १७ ते १८ लाख रुपयेच निघते. मात्र मी ती रक्कम २० लाखांवर नेली अशी बतावणी करत धांडेने कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली. ...