लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग

Cbi, Latest Marathi News

नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरण; CBI ने दाखल केले आरोपपत्र, तेजस्वी-लालू-राबडी आरोपी - Marathi News | Land For Job Case: Land For Job Case; CBI files charge sheet, Tejashwi-Lalu-Rabri accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरण; CBI ने दाखल केले आरोपपत्र, तेजस्वी-लालू-राबडी आरोपी

नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात CBI ने लालू प्रसाद यादव कुटुंबावर कारवाई केली आहे. ...

Anil Ramod: लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोडच्या मागे ईडीचाही ससेमिरा? - Marathi News | Anil Ramod ED also behind bribery IAS officer Anil Ramod cbi pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोडच्या मागे ईडीचाही ससेमिरा?

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने रामोड याला सीबीआयने अटक केली होती... ...

... तर मोदी-शहा अन् फडणवीसही २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा दावा - Marathi News | Narendra Modi-Shaha and Fadnavis will also enter Shiv Sena within 24 hours, claims of Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मोदी-शहा अन् फडणवीसही २४ तासांत शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचा दावा

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याची टीका केली. ...

आता तामिळनाडूत CBI ची एन्ट्री बॅन, तपासापूर्वी घ्यावी लागणार सरकारची परवानगी - Marathi News | Now the entry ban of CBI in Tamil Nadu the permission of the government must be taken before the investigation 10th state to ban cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तामिळनाडूत CBI ची एन्ट्री बॅन, तपासापूर्वी घ्यावी लागणार सरकारची परवानगी

झारखंड, बंगाल सारख्या अनेक राज्यांनी यापूर्वी सीबीआयच्या एन्ट्रीवर बंदी घातली आहे. ...

Anil Ramod: अनिल रामोडला निलंबित करा, विभागीय आयुक्तांचे राज्य सरकारला पत्र - Marathi News | Suspend Anil Ramod, Divisional Commissioner's letter to State Govt pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिल रामोडला निलंबित करा, विभागीय आयुक्तांचे राज्य सरकारला पत्र

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एका वकिलाने सीबीआयकडे केली होती... ...

CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम - Marathi News | More than 47 lakhs in 17 accounts of relatives including anil Ramod CBI Raid in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

४७ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सीबीआयच्या प्रथमदर्शी तपासात समोर आले... ...

मी कोटीला १० लाख घेतो! डॉ. अनिल रामोड याचा प्रताप, CBI ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट - Marathi News | I take 10 lakhs per crore! Dr. Anil Ramod's Pratap, evident in CBI recording | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी कोटीला १० लाख घेतो! डॉ. अनिल रामोड याचा प्रताप, CBI ने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट

डॉ. अनिल रामोड याच्या घरी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ६ कोटी ६४ लाख रुपयांची रोकड रक्कम मोजण्यासाठी मागवल्या दोन मशीन ...

प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी - Marathi News | anil ramod to get 10 lakh rupees for every crore sent to cbi custody till june 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक कोटीमागे अनिल रामोड घ्यायचा १० लाख रुपये! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी

भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच घेत असल्याचे सीबीआयने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. ...