देशभरातील अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गुन्हांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास देखील आजच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिला आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, ''पाटणा एथे दाखल करण्यात आलेली एफआयआर अगदी बरोबर आहे आणि आम्ही आमच्या विशेष शक्तीअंतर्गत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत आहोत. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयच अरेल.'' ...