लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले? - Marathi News | 'I think this is wrong', what did Jayant Patil say in the Anil Deshmukh case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले?

Jayant Patil Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.  ...

अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय? - Marathi News | CBI filed a case against Anil Deshmukh, what is the new case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.  ...

पॉलीग्राफ टेस्टनंतरही उलगडेना आरजी कर बलात्कार प्रकरणाचं कोडं, संजय रॉयच्या उत्तरांनी गुढ वाढवलं  - Marathi News | RG Kar Rape Case Unsolved Even After Polygraph Test, Sanjay Roy's Answers Add Mystery  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉलीग्राफ टेस्टनंतरही उलगडेना आरजी कर बलात्कार प्रकरणाचं कोडं, आरोपीच्या उत्तरांनी गुढ वाढवलं 

Kolkata Rape Case: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामधील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या संजय रॉय याची सीबीआयने पॉलिग्राफ टेस्ट केली होती. ...

ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित - Marathi News | Big action by Mamata government, Sandeep Ghosh suspended after 26 days after Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारची मोठी कारवाई, कोलकाता घटनेनंतर 26 दिवसांनी संदीप घोष निलंबित

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याला निलंबित केले आहे. ...

सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित - Marathi News | CBI cases are pending, 6,900 cases are pending in various courts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित

CBI News: सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.  ...

कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई - Marathi News | kolkata college case ex principle sandeep ghosh arrested cbi action after 15 days of investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Kolkata College Case News: सीबीआयकडून संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. ...

"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका - Marathi News | Delhi Politics : "Gang kidnapping MLAs, MPs and corporators", AAP leader slams BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

Delhi Politics : आप खासदार संजय सिंह यांनी भाजपवर दिल्लीत ऑपरेशन लोटस चालवलण्याचा आरोप केला आहे. ...

संदीप घोष यांच्या फोनमधून सगळे उघड होणार; सीबीआय या प्रकरणाचा आणखी तपास करणार - Marathi News | All will be revealed from Sandeep Ghosh's phone CBI will further investigate the matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदीप घोष यांच्या फोनमधून सगळे उघड होणार; सीबीआय या प्रकरणाचा आणखी तपास करणार

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या मोबाईलची चौकशी सुरू आहे. ...