एके काळी सर्वोच्च न्यायालयानेच सीबीआयचे वर्णन सरकारी पिंजऱ्यातील असे केले होते. आता केंद्र सरकार हत्याराप्रमाणे सीबीआयची दहशत दाखवत आहे, अशी टीका विरोधी पक्ष करीत आहेत. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी काही जण जरी सर्वोच्च न्यायालयात गेले तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू भक्कम असल्याने तो नाकारला जाण्याची त्यांना खात्री आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिप ...
आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकरणात थेट चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला होते. दिल्ली पोलीस विशेष आस्थापना अधिनियम; १९४६ च्या कलम ६ नुसार १९८९ मध्ये राज्याच्या गृह विभागाने राज्याच्या परवानगीशिवाय चौकशी करण्यास सीबीआयला संमती दिली होती. ...
Hathras Gangrape : एका डॉक्टरने महिलेवर बलात्कार केला असल्याच्या पोलिसांच्या म्हणण्याला विरोध केला होता तर दुसऱ्या डॉक्टरने त्या महिलेबद्दल काही अहवालांवर सही केली होती. ...