लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

अविनाश भोसले पुन्हा सीबीआयच्या नजरकैदेत; येस बॅंकप्रकरणी आज हाेणार सुनावणी - Marathi News | Avinash Bhosale again in CBI custody; Yes Bank case to be heard today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविनाश भोसले पुन्हा सीबीआयच्या नजरकैदेत; येस बॅंकप्रकरणी आज हाेणार सुनावणी

सीबीआयने अविनाश भोसले यांना २६ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. ...

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Four accused in 1993 Mumbai serial blasts have been remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

1993 Mumbai Serial Bomb Blast : अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.  ...

अविनाश भोसले सीबीआयच्या नजरकैदेत - Marathi News | Avinash Bhosale in CBI custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविनाश भोसले सीबीआयच्या नजरकैदेत

उत्तरासाठी न्यायालयाने सीबीआयला ३० मेपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सीबीआयला दिले. ...

Anil Deshmukh : मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल - Marathi News | Big news! Anil Deshmukh's chest began to ache, he was admitted to KEM's ICU | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल

Anil Deshmukh Admitted in KEM Hospital :“अनिल देशमुख यांना केईएम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि छातीत दुखणे यासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, 50 लाखांचा दंड! - Marathi News | disproportionate assets case special cbi court sentences former haryana cm om prakash chautala to four years imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका! ४ वर्षांचा तुरुंगवास अन् ५० लाख रुपये दंडाची शिक्षा

Om Prakash Chautala Verdict: ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ...

सीबीआयकडून अविनाश भोसलेंना अटक, आज न्यायालयात हजर करणार - Marathi News | Avinash Bhosale arrested by CBI, will be produced in court today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयकडून अविनाश भोसलेंना अटक, आज न्यायालयात हजर करणार

येस बँक-डीएचएफएल प्रकरण; आज न्यायालयात हजर करणार, घाेटाळ्यातील पैसा इतर राज्यांत वळविला ...

CBIची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक - Marathi News | Major CBI action; Builder Avinash Bhosale arrested in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBIची मोठी कारवाई; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातून ही अटक करण्यात आली आहे.  ...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार, विशेष CBI कोर्टात अर्ज दाखल - Marathi News | Dismissed cop sachin vaze wants to become approver in alleged corruption case against anil deshmukh filed application in special cbi court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार, विशेष CBI कोर्टात अर्ज दाखल

Sachin Vaze : सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  ...