लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख... - Marathi News | Who is IPS Officer Neena Singh? became the first woman chief of CISF... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख...

नीना सिंग यांनी यापूर्वी CBI च्या सहसंचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ...

२ लाखांची लाच घेताना 'ईपीएफओ' विभागीय आयुक्तासह दोघे सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | CBI has arrested two people along with the 'EPFO' divisional commissioner while accepting a bribe of 2 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२ लाखांची लाच घेताना 'ईपीएफओ' विभागीय आयुक्तासह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

नाशिकच्या कार्यालयात सापळा ...

दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी - Marathi News | Another scam in Delhi? Allegation of Rs 300 crore corruption in health department, now lg vk saxena recommends cbi investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी

मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. ...

निवडणुका आल्या की ईडी, सीबीआयच्या नावाने भाजपची बदनामी; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | When the elections come defamation of BJP in the name of ED, CBI; Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra criticized the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवडणुका आल्या की ईडी, सीबीआयच्या नावाने भाजपची बदनामी; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली ...

काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले - Marathi News | Question of Congress MP's wealth, Sanjay Raut took the name of 'this' MLA; BJP leaders Prasad Laad were furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले

संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा आमदारांचे नाव घेतले. त्यामुळे, ते आमदार संतप्त झाले. ...

काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच - Marathi News | Congress jailed me through CBI, the lawyer is a Congressman and fought for me; Amit Shah spoke today in Ahmadabad Soharabuddin case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने CBI द्वारे मला कैदी बनविले, वकील काँग्रेसी असून माझ्यासाठी लढला; अमित शाहा आज बोललेच

सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस वारंवार चर्चेत येते. परंतू, अमित शाहा त्याची आठवण फार कमी काढतात. परंतू, आज शाहांनी तो प्रसंग बोलून दाखविला आहे.  ...

सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता विशालची चौकशी, सीबीआयने केली दोन तास चौकशी - Marathi News | Actor Vishal's investigation in Censor Board corruption case, CBI conducted two hours of investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेन्सॉर बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणी अभिनेता विशालची चौकशी, सीबीआयने केली दोन तास चौकशी

५ ऑक्टोबर रोजी सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करत चार ठिकाणी छापेमारी केली होती.  ...

महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने कॅश फॉर क्वेरी प्रकरणी चौकशी सुरू केली - Marathi News | Mahua Moitra's trouble escalates, CBI starts probe in cash-for-query case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने कॅश फॉर क्वेरी प्रकरणी चौकशी सुरू केली

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ...