लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

"मुदतीत चौकशी पूर्ण करणे आव्हानच" - Marathi News | "Challenge to complete the inquiry in the deadline" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुदतीत चौकशी पूर्ण करणे आव्हानच"

आलोक वर्मा प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिले असले तरी या मुदतीत चौकशी पूर्ण करणे पटनाईक आणि केंद्रीय दक्षता आयोगासाठी महाकठीणच आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले. ...

CBI Vs CBI: आलोक वर्मा प्रामाणिक, तर अस्थाना भ्रष्ट, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर - Marathi News | CBI Vs CBI: Alok Verma is honest, Ashastha corrupt, Subramaniam Swamy's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI: आलोक वर्मा प्रामाणिक, तर अस्थाना भ्रष्ट, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे सच्चे व प्रामाणिक अधिकारी असून, विशेष संचालक राकेश अस्थाना हे भ्रष्ट अधिकारी आहेत. ...

CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | CBI Vs CBI Live: What will happen to Alok Verma? Hearing today; Congress movements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. ...

CBI Vs CBI : हंगामी संचालकांवर निर्बंध; चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News | CBI Vs CBI: Restrictions on interim Directors; complete the inquiry of officers in two weeks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI : हंगामी संचालकांवर निर्बंध; चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ...

सीबीआय मुख्यालयासमोरील आंदोलनात तृणमूल काँग्रेसही सहभागी होणार - Marathi News | Trinamool Congress will also participate in the agitation against the CBI headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय मुख्यालयासमोरील आंदोलनात तृणमूल काँग्रेसही सहभागी होणार

सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादामुळे आता राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. ...

आलोक वर्मा यांच्या घरातून युवतीची सुटका; CBI संचालक की आणखी कोण याबाबत गुप्तता - Marathi News | 20 years old girl rescued from alok verma's house by delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलोक वर्मा यांच्या घरातून युवतीची सुटका; CBI संचालक की आणखी कोण याबाबत गुप्तता

दिल्ली पोलिसांसह महिला आयोगानेही हा व्यक्ती नेमका कोण, याबाबत गुप्तता बाळगल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅप आदेशाद्वारे केली सीबीआय संचालकांची गच्छंती - Marathi News | CBI directors made by whitespace order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सअ‍ॅप आदेशाद्वारे केली सीबीआय संचालकांची गच्छंती

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठविण्यात आला. ...

सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना मोईन कुरेशीने आणले अडचणीत - Marathi News | Moin Qureshi gets four officers from CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना मोईन कुरेशीने आणले अडचणीत

उत्तर प्रदेशातील मांस निर्यातदार याच्यामुळे केवळ सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थानाच नव्हे, तर आधीचे दोन संचालकही अडचणीत आले होते. ...