लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

'या' पाच कारणांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मांची हकालपट्टी - Marathi News | The 5 Allegation Which Proved crucial Against Alok Verma And Make Way For His Ousting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' पाच कारणांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मांची हकालपट्टी

मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीकडून वर्मांची उचलबांगडी ...

आलोक वर्मांना हटविण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा विरोध - Marathi News | Opposition to Mallikarjun Kharge to remove Alok Verma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलोक वर्मांना हटविण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना हटविण्यात आले. या निवड समितीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक यांना हटविण्यास विरोध दर्शविला. ...

सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांची पुन्हा उचलबांगडी; पंतप्रधानांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | CBI chief Alok Verma again transfered; Decision in the meeting of the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांची पुन्हा उचलबांगडी; पंतप्रधानांच्या बैठकीत निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी नियुक्ती समितीची बैठक निवासस्थानी बोलावली होती. ...

सीबीआय संचालकांचे अधिकार काढणे हे बदली करण्यासारखेच - Marathi News | Removing the rights of CBI directors is like replacing them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय संचालकांचे अधिकार काढणे हे बदली करण्यासारखेच

सुप्रीम कोर्टाच्या निकालाने कवचकुंडले अधिक बळकट ...

प्रत्येकाला 'जागा' दाखवली; राज ठाकरेंनी मोदींना चक्क कोर्टात खेचले - Marathi News | mns chief raj thackeray slams pm modi after Alok Verma reinstated as CBI chief by supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येकाला 'जागा' दाखवली; राज ठाकरेंनी मोदींना चक्क कोर्टात खेचले

सीबीआयवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचे मोदींना फटकारे ...

राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही- राहुल - Marathi News | Alok Verma reinstated as CBI chief No one can save PM Modi from Rafale probe says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही- राहुल

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय वि. सीबीआय प्रकरणात निकाल दिल्यानंतर राहुल गांधी आक्रमक ...

CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली - Marathi News | CBI vs CBI: FM Arun Jaitley on Supreme Court's verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली

केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी)च्या शिफारसीनुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. ...

CBI Vs CBI: केंद्र सरकारला झटका; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी - Marathi News | Supreme Court rules against Modi govt, reinstates CBI chief Alok Verma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI: केंद्र सरकारला झटका; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे.  ...