वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या नोंदणीला फटका बसला आहे. यामुळे प्रवेश नियम परिषदेच्या बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाने व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या चार-पाच द ...
तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. ...
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असतानाही जातपडताळणीसाठी पालक व विद्यार्थी धावाधाव करीत आहेत.शहरातील काही पालक आणि विद् ...
येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील उपायुक्त वंदना कोचुरे या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवारी उपायुक्तांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले़ ...
‘नीट-२०१८’ अंतर्गत यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील मागासवर्गातील विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रक्रिया २ जुलै २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे व न्या. ए ...