लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जात वैधता प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र

Caste certificate, Latest Marathi News

आदिवासींना घरपोच मिळताहेत जातीचे प्रमाणपत्र - Marathi News | Caste Certificate for tribals getting home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासींना घरपोच मिळताहेत जातीचे प्रमाणपत्र

प्रत्येक व्यक्तीला जात प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना त्यांच्या घरी जातीचे प्रमाणपत्र नेऊन दिले जात आहे. ...

जो जातीचा होऊ शकत नाही, तो जनतेचा कसा होणार? - Marathi News | bogus caste certificate filed by politicians for short term political gains creating problems | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो जातीचा होऊ शकत नाही, तो जनतेचा कसा होणार?

असे म्हणतात की, माणूस जातीसाठी सर्व काही करतो. काहीही झाले तरी जात सोडत नाही. मी अमूक जातीचा आहे, असे अगदी न चुकता स्वाभिमानाने सांगितले जाते. जात कायद्याने सिद्ध करणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. ...

अमरावतीत स्वाक्षरीविनाच दिली ‘कास्ट व्हॅलिडिटी’ - Marathi News | caste validity without signature in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत स्वाक्षरीविनाच दिली ‘कास्ट व्हॅलिडिटी’

अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने चक्क स्वाक्षरीविनाच ‘कास्ट व्हॅलिडिटी’ देण्याचा प्रताप केला आहे. ...

बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | nshik,distribution,caste,validity,certificates,student,science Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप

नाशिक : बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात ... ...

अंबाजोगाईत महसूल अधिकाऱ्यांच्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | The loss of students in the battle of revenue officials in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत महसूल अधिकाऱ्यांच्या सुंदोपसुंदीत विद्यार्थ्यांचे नुकसान

जिल्हाधिकाऱ्यांनीच तहसीलच्या ढिसाळ कारभाराची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  ...

अटी शिथिल झाल्याने दाखले मिळणे सोपे - Marathi News | Easy to get certificates due to relaxation of terms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटी शिथिल झाल्याने दाखले मिळणे सोपे

सुरेश गोरे : रोहकलला २१० जातीच्या दाखल्यांचे वाटप ...

हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी - Marathi News | Thousands of cast certificates to trash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी

वाटप अडले : प्रमाणपत्र प्रिंटरमधूनच जाईना ...

मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये - Marathi News | Vidarbha's first issue of Maratha caste in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला. ...