लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जात वैधता प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र, मराठी बातम्या

Caste certificate, Latest Marathi News

हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी - Marathi News | Thousands of cast certificates to trash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो जातवैधता प्रमाणपत्रे कचऱ्यात टाकण्याची पाळी

वाटप अडले : प्रमाणपत्र प्रिंटरमधूनच जाईना ...

मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये - Marathi News | Vidarbha's first issue of Maratha caste in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला. ...

परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त - Marathi News | Parbhani: Contract verification of contract workers will be terminated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे. ...

जात वैधता प्रमाणपत्राची तयारी आता अकरावीतच - Marathi News | Preparation for Caste Validity Certificate is now 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जात वैधता प्रमाणपत्राची तयारी आता अकरावीतच

महाविद्यालयांना निर्देशानुसार प्रस्ताव द्यावेत ...

परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात एका आरोपीस जामीन मंजूर - Marathi News | Parbhani: An accused in the fake cast certificate case sanctioned bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात एका आरोपीस जामीन मंजूर

येथील तहसील कार्यालयातील कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन बनावट जात प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सय्यद अबरार इलाही याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया - Marathi News | Maratha Reservation: Reserved, but how to get cast certificate? Read process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: आरक्षण मिळालं, पण जातीचा दाखला कसा काढायचा रे भाऊ ? वाचा प्रक्रिया

मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील प्रकियेचे अनुकरुन करावे लागणार आहे. ...

परभणी : मंत्रालयातील सचिवांकडून होणार घोटाळ्याची चौकशी - Marathi News | Parbhani: Secretaries of the Ministry will be investigating the scam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मंत्रालयातील सचिवांकडून होणार घोटाळ्याची चौकशी

जात पडताळणी विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आदेश मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...

जात प्रमाणपत्रासाठी आदिवासी आक्रमक; मागासवर्गीय कृती समितीही मैदानात - Marathi News | tribal communities becomes aggressive for caste certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात प्रमाणपत्रासाठी आदिवासी आक्रमक; मागासवर्गीय कृती समितीही मैदानात

समन्वय संस्था दिल्लीला धडकणार ...