महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कन्नमवार यांनी एकदा शास्त्रीजींशी माझी ओळख करून दिली. मी कार्टूनिस्ट असल्याचे कुणीतरी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनीही स्वत:चेच कार्टून काढण्याचा आग्रह मला केला. मीही मग त्यांचे व्यंगचित्र काढून दिले. अगदी साध्या परिवेशात ...
कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बर ...
व्यंगचित्रकलेबाबतची कलाप्रेमींची साक्षरता हाही महतत्वाचा मुद्दा ठरतो. समाजात चित्रपट, साहित्य, नृत्य, गायन यांबाबत सजगता निर्माण झाली आहे; मात्र अद्याप चित्रसाक्षरता निर्माण झालेली नाही. चित्रकलेच्या तुलनेत व्यंगचित्रकलेची साक्षरता अजिबातच रुजलेली ना ...