जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने ''चला सैर करू कार्टून जगताची'''

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:05 AM2018-05-05T10:05:05+5:302018-05-05T10:05:05+5:30

आज जागतिक व्यंगचित्र दिन. या निमित्ताने पुण्यातील कार्टूनिस्ट कम्बाईन संस्थेच्या व्यंगचित्रकारांनी काढलेली, सामाजिक विषयावर भाष्य करणारी , काही निवडक व्यंगचित्रे