सर्व्हिस ओरिएन्टेशन म्हणजे ग्राहक सेवा. ग्राहक म्हणजे देव हे नुस्तं म्हणण्याचा काळ गेला. जमाना आहे, उत्तम कस्टमर केअरचा; ते जमलं तर बिझनेस, नाही तर ठप्प! ...
इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डोक्यानं कमी असला तरी चालेल माणूस मनानं बरा हवा, असा भावनिक मामला थेट भावनिक बुद्धिमत्तेवर येऊन पोहोचलाय! ...
जजमेंट अॅण्ड डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णयक्षमता. काही प्रश्न निर्णय न घेतल्यानेच सुटतात असं म्हणायचे दिवस गेले. धडाडीनं निर्णय घेणं, वेळेत घेणं आणि ते राबवणं हेच मोठं स्किल आहे. ...
विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज असे प्रतिपादन मेधा पाटकर यांनी केले. ...