पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा' भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; दिल्ली आणि मुंबईहून तेल अविवसाठी थेट विमानसेवा सुरू होणार मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग! लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्... येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले... पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश? आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त! "AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ...
Gangrape Case : शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणात गृहमंत्र्यांच्या नातूचा सहभाग नसल्याचा दावा पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी केला. ...
Auto : हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती. ...
Shreyas Iyer: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज आणि आयपीएलमधील कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक जबरदस्त मर्सिडिज-एएमजी जी ६३ ४मॅटिक एसयूव्ही खरेदी केली आहे. ...
Elon Musk: यासंदर्भात इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले असल्याची कबुलीही त्यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे ...
ट्रकने दोरी बांधलेली कार खेचली पण... ...
पुढच्या काही दशकात लोक चक्क हवेतून उडत उडतही प्रवास करू शकतील आणि तेही कोणत्याही वाहनाशिवाय ! - हा कल्पनाविलास नव्हे, सत्य आहे ! ...