सेकंड हँड कार घेताना ग्राहकांना खूप काळजी घ्यावी लागते. अनेकजण असे असतात जे वेळेवर मेन्टेनन्स करत नाहीत. मग कार मेन्टेनन्सला निघाली की विकून टाकतात. प्रत्येकाची वापरलेली कार विकण्याचा उद्देश वेगवेगळा असू शकतो. परंतू सेकंड हँड कार घेणारा फसू शकतो. ...