लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Work on long-term planning for traffic relief underway Pune Municipal Commissioner assures positive results within a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिक मुक्तीसाठी दीर्घकालीन नियोजनावर काम सुरू; वर्षभरात सकारात्मक परिणाम, पुणे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या येणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात आहेत ...

HSRP Number Plate: एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार - Marathi News | Last extension for HSRP now direct action will be taken after November 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार

गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती ...

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी - Marathi News | shilpa shirodkar car hit by a city flow bus company refused to take responsibility actress filed complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

शिल्पाने फोटो शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तिने मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रारही दाखल केली आहे. ...

जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला! - Marathi News | toyota vellfire car's fortune suddenly shined in July 2025 Customers flocked to buy sales big jump 4-month record broken | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!

या आलिशान कारच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. ही तिची या वर्षातील दुसरी, तर गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे... ...

जम्मूमध्ये अक्षय कुमारच्या रेंज रोव्हर गाडीवर पोलिसांची मोठी कारवाई, काय घडलं नेमकं? - Marathi News | Akshay Kumar Range Rover gets tinted troubles in Jammu kashmir police files complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जम्मूमध्ये अक्षय कुमारच्या रेंज रोव्हर गाडीवर पोलिसांची मोठी कारवाई, काय घडलं नेमकं?

जम्मूमध्ये अक्षय कुमारची महागडी रेंज रोव्हर गाडी पोलिसांनी पकडून त्यावर मोठी कारवाई करण्यात आली. काय घडलं नेमकं? ...

शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग! - Marathi News | Xiaomi YU7 sees 200000 pre-orders in three minutes, delivers 6024 units in first month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

Xiaomi YU7: स्मार्टफोनसह अनेक गॅझेट्स बनवणारी कंपनी शाओमीच्या इलेक्ट्रिक कारने ग्राहकांना वेड लावले आहे. ...

मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Horrific accident in Madhya Pradesh, 5 people died on the spot in a collision between a jeep and a two-wheeler; What exactly happened | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याशिवाय पोलीस जवळपासच्या लोकांकडून घटनेची माहितीही एकत्र करत आहेत. ...

रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ? - Marathi News | Rohit Sharma New Car: Rohit Sharma bought a new Lamborghini, the car's number caught the attention of fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

Rohit Sharma New Car: रोहित शर्माच्या ताफ्यात Lamborghini Urus Se सामील झाली आहे. ...