सुरक्षा मानकांमध्ये अर्थात सेफ्टी फीचर्समध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी आणि सध्याच्या डिस्काउंट ऑफर्समध्ये जवळपास ७५००० रुपयांची सूट देणाऱ्या कारला ह्युंदाई या कंपनीने आपल्या वेबसाईटवरून हटवले आहे. ...
Car Perfume Side Effect: परफ्यूममध्ये दडलेल्या हानिकारक रसायनांमुळे श्वासोच्छ्वास आणि मज्जातंतूंशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. ...
Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...