लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल, फोटो

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष - Marathi News | At the age of just 22 Bollywood actress anushka sen appeared in Cannes film festival photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कान्समध्ये झळकली, ग्लॅमरस लूकने वेधलं जगाचं लक्ष

लापता लेडीज सिनेमातील 'फुलकुमारी'नंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने कमी वयात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे. कोण आहे ही अभिनेत्री ...

कान्समध्ये पदार्पण करणारी सर्वात कमी वयाची अभिनेत्री; 'लापता लेड' मधील 'फुलकुमारी'ची जगभर चर्चा - Marathi News | cannes film festival 2025 bollywood actress nitanshi goel looks stunning in off shoulder black gown photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये पदार्पण करणारी सर्वात कमी वयाची अभिनेत्री; 'लापता लेड' मधील 'फुलकुमारी'ची जगभर चर्चा

'लापता लेड' मधील 'फुलकुमारी'ची जगभर चर्चा; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' ठरलंय कारण ...

अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले - Marathi News | actress urvashi rautela at cannes film festival 2025 with Parrot purse and colorful crown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली असून तिच्या खास फॅशनने सर्वांचं लक्ष वेधलंय. उर्वशीच्या हातातील पोपटाच्या पर्सने सर्वांचं लक्ष वेधलं ...

Avneet Kaur : अवनीत कौरने शेअर केले खास फोटो, दिसतेय कहर... - Marathi News | Avneet Kaur shared photos in yellow dress from cannes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Avneet Kaur : अवनीत कौरने शेअर केले खास फोटो, दिसतेय कहर...

नव्या फोटोशूटमध्ये अदिती राव हैदरी दिसतेय क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका! - Marathi News | Aditi Rao Hydari photo from Cannes 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नव्या फोटोशूटमध्ये अदिती राव हैदरी दिसतेय क्लासी, चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका!

परी म्हणू की सुंदरा…!! पांढऱ्या ड्रेसमध्ये अवनित कौर दिसतेय भलतीच सुंदर - Marathi News | Avnit Kaur looks very beautiful in a white dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की सुंदरा…!! पांढऱ्या ड्रेसमध्ये अवनित कौर दिसतेय भलतीच सुंदर

अवनित कौरने शेअर केले खास फोटो, पांढऱ्या ड्रेसमध्ये कहर दिसतेय ...

कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक - Marathi News | Flower Lady in Cannes marathi actress Chhaya Kadam's stunning look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक

Chhaya Kadam: कान्समध्ये छाया कदम चांगल्याच लाइमलाइटमध्ये होत्या. ...

मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं - Marathi News | cannes films festival 2024 marathi actor rohit kokate stylish look on red carpet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं

Cannes Film Festival 2024 : बॉलिवूड नाही हा तर मराठमोळा अभिनेता! कान्स फेस्टिव्हलमधील रुबाबदार लूकची होतेय चर्चा ...