लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कान्स फिल्म फेस्टिवल

कान्स फिल्म फेस्टिवल

Cannes film festival, Latest Marathi News

कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो.
Read More
रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा - Marathi News | aishwarya rai bachchan stunning cannes look designed by manish malhotra know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा

ऐश्वर्याने परिधान केलेल्या ज्वेलरीबद्दल वाचून व्हाल थक्क! ...

कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट - Marathi News | Marathi actress Neha Pendse made her first appearance at Cannes film festival 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट

अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ...

'या' भारतीय सिनेमाचं कान्समध्ये कौतुक, प्रेक्षकांनी ९ मिनिटं उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला - Marathi News | Ishaan Khatter Janhvi Kapoor Homebound Film Receives 9 Min Standing Ovation At 2025 Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' भारतीय सिनेमाचं कान्समध्ये कौतुक, प्रेक्षकांनी ९ मिनिटं उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला

'या' भारतीय चित्रपटाने जिंकली कान्समधील मने; टॉम क्रूझच्या सिनेमालाही टाकलं मागे ...

कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन - Marathi News | Aishwarya rai bachchan at cannes film festival 2025 look photos and videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन

Aishwarya Rai at Cannes 2025: ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे. ऐश्वर्याचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे ...

कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'! - Marathi News | indian actresses and inflencers opt for saree look at 78 th cannes red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

एकीने नेसली ७० वर्ष जुनी साडी, तर दुसरीला तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने दिली गिफ्ट ...

७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Urvashi Rautela talk about reason behind black dress torn at cannes film festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० वर्षांच्या आजीमुळे कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालावा लागला; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं?

कान्समध्ये फाटलेला ड्रेस परिधान केल्याने उर्वशीला ट्रोल व्हावं लागलं. पण हा ड्रेस घालण्यामागचं खरं कारण तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे ...

नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट - Marathi News | madhulika jagdale from nagpur appeared at the Cannes film Festival 2025 photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागपूरच्या मराठी मुलीने जगाचं लक्ष वेधलंय. ग्लॅमरस फॅशन करुन या मुलीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. कोण आहे ती? ...

मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री - Marathi News | Ruchi Gujjar Cannes 2025 Modi Necklace Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

रुची गुर्जरने आपल्या अनोख्या पोशाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...