कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोणने नुकतेच मेट गालामध्ये आपल्या सौंदर्यांने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. यंदा ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरेल, हे लवकरच कळेल. पण त्याआधी ऐश्वर्याच्या यापूर्वीच्या लूक्सवर एक नजर टाकुया. ...