लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार - Marathi News | 120 crore land donated to Tata Hospital; Expansion coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर्यादील... टाटा रुग्णालयाला १२० कोटींची जागा दान; लवकरच होणार विस्तार

मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे १२० कोटी रुपये किंमतीच जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे ...

Bladder cancer : पुरूषांसह महिलांमध्येही 'या' कारणांमुळे उद्भवू शकतो मूत्राशयाचा कॅन्सर; वाचा लक्षणं, बचावाचे उपाय - Marathi News | Bladder cancer : How to prevent bladder cancer know its causes and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Bladder cancer : पुरूषांसह महिलांमध्येही 'या' कारणांमुळे उद्भवू शकतो मूत्राशयाचा कॅन्सर; वाचा लक्षणं, बचावाचे उपाय

Bladder cancer : मुत्राशयाच्या पेशींमध्ये जेव्हा असामान्यरित्या वाढ होते  तेव्हा मुत्राशयाची भिंत टिश्यूज इंन्फेक्टेड करून रक्ताच्या गुठळ्या तयार करते. त्यावेळी या कॅन्सरची लागण होते.  ...

रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस  - Marathi News | on rakshabandhan jan prahar foundation gave free cancer vaccine to one thousand sisters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधननिमित्ताने जन प्रहार फाऊंडेशन एक हजार बहिणींना दिली मोफत कर्करोग प्रतिबंधात्मक लस 

अंधेरीतील जन प्रहार फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार बहिणींना ओवाळणी म्हणून मोफत  कर्करोग प्रतिबंधात्मक लस दिली. ...

संशोधकांचा दावा: रंगीत फळे आणि भाज्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका कमी होतो ३० टक्क्यांपर्यंत - Marathi News | colorful fruits vegetables will reduce risk of heart attack and cancer by 30 percent | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रंगीत फळे आणि भाज्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका कमी होतो ३० टक्क्यांपर्यंत

हॉर्वर्ड टीएचचान पब्लिक हेल्थ स्कूलच्या मते, लहानपणापासून भरपूर फ्लेवोनॉयड असलेला आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. इतकेच नाही तर यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचा धोकाही ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. ...

Mahesh Manjrekar Recovering From Caner | महेश मांजरेकरांना कॅन्सरचे निदान | Lokmat Filmy - Marathi News | Mahesh Manjrekar Recovering From Caner | Mahesh Manjrekar diagnosed with cancer Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Manjrekar Recovering From Caner | महेश मांजरेकरांना कॅन्सरचे निदान | Lokmat Filmy

...

ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी - Marathi News | two cancer patient children meeting each other cute video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी

कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. ...

लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून - Marathi News | know the symptoms, causes, remedies cure of liver cirrhosis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे.आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? ...

Colon Cancer : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका; वेळीच जाणून घ्या बचावाच्या ६ टिप्स - Marathi News | Colon Cancer : why is there spike in colon cancer in young men and ways to prevent colon cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Colon Cancer : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका; वेळीच जाणून घ्या बचावाच्या ६ टिप्स

Colon Cancer : कोलन कॅन्सर तरूणांमध्ये वेगानं वाढत आहे. कारण आजकाल मुलांच्या खाण्यापिण्यात बराच बदल झाला आहे. नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड मुलं जास्त प्रमाणात खातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. ...