लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
लक्षणेच नसलेल्या कॅन्सरचे होणार रक्तचाचणीद्वारे निदान; 'गॅलरी टेस्ट' हे नाव - Marathi News | Asymptomatic cancer will be diagnosed through a blood test; Named 'Gallery Test' | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लक्षणेच नसलेल्या कॅन्सरचे होणार रक्तचाचणीद्वारे निदान; 'गॅलरी टेस्ट' हे नाव

५० वर्षे वयावरील सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी, रक्त चाचणीद्वारे बिगरलक्षण कर्करोगाचे निदान होते हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने एक घोषणा केली आहे. ...

जगण्याच्या उमेदीने दोन प्रकारच्या कॅन्सरवर मात; आफ्रिकन वृद्धावर नागपुरात यशस्वी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ - Marathi News | patient from africa got a new life through Bone Marrow Transplant in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगण्याच्या उमेदीने दोन प्रकारच्या कॅन्सरवर मात; आफ्रिकन वृद्धावर नागपुरात यशस्वी ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’

बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत. यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. ...

गर्भाशय मुख कॅन्सरवर आली लस, केंद्र सरकारची घोषणा; २०० ते ४०० रुपयांदरम्यान असेल किंमत - Marathi News | Cervical cancer vaccine, central government announcement; The price will be between 200 to 400 rupees | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गर्भाशय मुख कॅन्सरवर आली लस, केंद्र सरकारची घोषणा; एवढी असेल किंमत

Cervical cancer vaccine: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्वदेशात प्रथमच बनविलेली सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रकारची लस येत्या काही महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. ...

भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस - Marathi News | Good news for Indian women! Indigenous vaccine against cervical cancer coming soon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस

India to launch first indigenous vaccine against cervical cancer Serum Institute from pune will launch soon : महिलांना याचा अतिशय फायदा होणार ...

महिलांना मोठा दिलासा! जीवघेण्या आजारावर आली स्वदेशी लस; जाणून घ्या, किंमत अन् बरंच काही... - Marathi News | cervical cancer vaccine launched in india all latest news | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :महिलांना मोठा दिलासा! जीवघेण्या आजारावर आली स्वदेशी लस; जाणून घ्या, किंमत अन् बरंच काही...

महिलांचा मोठा शत्रू असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस लाँच करण्यात आली आहे. ...

एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती - Marathi News | Ganeshotsav 2022 balaji angan Complex ganesh mandal decoration replica tata memorial hospital in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एक हात मदतीचा! डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळाचा अप्रतिम देखावा; कॅन्सरविषयी जनजागृती

डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली असून टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारली आहे.  ...

ऐकावं ते नवलच! कॅन्सरने होणार होता मृत्यू पण कोरोनाने वाचवला जीव; नेमकं काय घडलं?  - Marathi News | alistair gibson beat stage four cancer corona virus saved his life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! कॅन्सरने होणार होता मृत्यू पण कोरोनाने वाचवला जीव; नेमकं काय घडलं? 

एका व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू होणार होता पण कोरोनाने त्याचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. ...

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज - Marathi News | Dr. Prakash Baba Amte's health improved; Discharge next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज

अडीच महिन्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली ...