लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
कर्करोगाच्या उपचारांसाठी 'आरएनटी' थेरेपी सादर, नवीन उपचारात्मक पर्याय - Marathi News | Introducing 'RNT' therapy, a new therapeutic option for cancer treatment in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्करोगाच्या उपचारांसाठी 'आरएनटी' थेरेपी सादर, नवीन उपचारात्मक पर्याय

कर्करोगाच्या बहुकुशल व्यवस्थापनातील नवीन उपचारात्मक पर्याय म्हणून रेडिओन्यूक्लाइड थेरपी (आरएनटी)कडे पाहता येईल, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो. ...

कर्करोग आणि हृदयविकारावरही येणार लस! संशोधन योग्य दिशेने सुरू, 2030 पर्यंत पहावी लागेल वाट!  - Marathi News | cancer and heart disease vaccines ready by end of the decade | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कर्करोग आणि हृदयविकारावरही येणार लस! संशोधन योग्य दिशेने सुरू, 2030 पर्यंत पहावी लागेल वाट! 

कोरोना व्हायरस महामारीमध्ये लस संशोधनामुळे शास्त्रज्ञांना कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लस शोधणे सोपे झाले आहे.  ...

अत्याधुनिक यंत्राने कर्करोगाचे संशयित रुग्ण शोधणे सोपे; राज्यात नागपुरात पहिल्यांदाच यंत्र उपलब्ध - Marathi News | For the first time in the state, Rashtrasant Tukdoji Cancer Hospital in Nagpur has the machine with modern equipment available to find suspected cancer patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याधुनिक यंत्राने कर्करोगाचे संशयित रुग्ण शोधणे सोपे; राज्यात नागपुरात पहिल्यांदाच यंत्र उपलब्ध

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा पुढाकार ...

स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल - Marathi News | 5 Cancer symptoms women shouldn't ignore : What Are the Symptoms of Gynecologic Cancers | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्तन जड वाटतात, अंगावर पांढरं पाणी जातं? महिलांना कॅन्सरचे संकेत देतात हे ५ बदल

5 Cancer symptoms women shouldn't ignore : ओटीपोटात सतत वेदना, मध्येच त्रास सुरू होतो. रक्तस्त्राव होतो. ही वेदना गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. ...

7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्‍टम ड्यूटी रद्द केली - Marathi News | Cancer medicine became cheaper by 7 lakh rupees; The central government cancelled the customs duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्‍टम ड्यूटी रद्द केली

केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे. ...

पोट गच्च फुगतं, कधी कॉन्स्टीपेशन? तरूणांमध्ये कोलन कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 5 लक्षणं - Marathi News | Colon cancer cases rising in young adult do not ignore 5 early signs and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट गच्च फुगतं, कधी कॉन्स्टीपेशन? तरूणांमध्ये कोलन कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 5 लक्षणं

Colon cancer cases rising in young age: ...

बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात.. - Marathi News | Potato fries can cause cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटा 'असा' नेहमी खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, डॉक्टर सांगतात..

Potato fries can cause cancer बटाटे नक्की कोणत्या पद्धतीने खावं, बटाटे तळून खाण्याचे दुष्परिणाम काय? पाहा.. ...

कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde alleges that Tata's rate agreement for the purchase of cancer drugs is arbitrary. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असलेली केमोथेरपीची औषधे निविदा प्रक्रिया राबवून उपलब्ध करून देण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...