कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
भाजीपाल्यामुळेच कॅन्सर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. कीटकनाशकांबाबत अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हा ...
आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
आयुष्यातील चांगले वाईट अनुभव मनुष्याला बरंच काही शिकवून जातात. एखादा प्रसंग कायमचा मनावर कोरला जातो. दु:खद प्रसंगांना सामोरे जात आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ऊर्जा देऊन जातो. अशाच एका ध्येयवेड्या भावाने कर्करोगाने निधन झालेल्या बहिणीच्या ...
कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही क ...
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ...
कॅन्सर, डायबिटीज, डिप्रेशन, मायग्रेन, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकिय क्षेत्रामध्ये या आजारांसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वाढता धोका पाहता उपलब्ध असलेली औषधं पुरेशी नाहीत. ...