लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू - Marathi News | 15 lakh new cancer patients every year in the country, Every year 8 lakh people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू

२०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे. ...

व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज - Marathi News | Avoiding addictions is a cure for cancer relief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते ...

तंबाखूमुळे तरुणांना घेरलंय तोंडाच्या कॅन्सरने; रुग्णांच्या टक्केवारीत ४३ टक्के रुग्ण आढळले - Marathi News | Oral cancer engulfs young people with tobacco; Percentage of patients was found in 5% of patients | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तंबाखूमुळे तरुणांना घेरलंय तोंडाच्या कॅन्सरने; रुग्णांच्या टक्केवारीत ४३ टक्के रुग्ण आढळले

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार असले तरी जगातील गंभीर आजारांमध्ये कॅन्सरचा समावेश होतो. अशा कॅन्सर आजाराने तरुणांना मोठ्या प्रमाणात घेरल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत जवळपास ४३ टक्के रुग्ण तरुण आढळून येतात.  ...

ValentinesDay2020 : या प्रेमाला उपमा नाही! अन् तिने घेतला कॅन्सरग्रस्त तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय - Marathi News | ValentinesDay2020 :...And she decides to marry a cancerous young man | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ValentinesDay2020 : या प्रेमाला उपमा नाही! अन् तिने घेतला कॅन्सरग्रस्त तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय

काहींचं प्रेम अपवादात्मक असतं. अगदी मोठ्यात मोठ्या संकटाच्यावेळीही ते आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. ...

इसे बोलते है " विलपॉवर "..कॅन्सरवर मात करून ‘तो ’ धावतोय महामॅरेथॉन! - Marathi News | He is running marathon after won on cancer! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इसे बोलते है " विलपॉवर "..कॅन्सरवर मात करून ‘तो ’ धावतोय महामॅरेथॉन!

वयाच्या सहाव्या वर्षी त्याला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. २०११ पासून उपचार सुरू आहे. ...

'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा! - Marathi News | Study says Gay and Bisexual men are more likely to get skin cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!

वेगवेगळ्या कॅन्सरबाबत नेहमीच काहीना काही नवीन गोष्टींचा खुलासा होत असतो. तसाच स्कीन कॅन्सरबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून एक आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. ...

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची कॅन्सरशी झुंज; क्रीडा मंत्री धावले मदतीला! - Marathi News | Government as Minister of Youth Affairs and Sports Kiren Rijiju intervention assures financial aid for ailing Dingko Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची कॅन्सरशी झुंज; क्रीडा मंत्री धावले मदतीला!

बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7  सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग कॅन्सरशी झुंज देत आहे. ...

बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ - Marathi News | Changing lifestyles, negative thoughts are giving rise to cancer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ

कर्करोग झालेल्या रूग्णांनी औषधोपचाराबरोबरच ध्येय, इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना ठेवल्यास या आजारातून मुक्तता मिळते. ...