लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day, मराठी बातम्या

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट - Marathi News | ''You were a fighter till the end - a true warrior'', Saumya Tandon's emotional post after Vibhu Raghav's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट

Vibhu Raghav Passes Away: टेलिव्हिजन जगातमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघवेचं निधन झाले आहे. ...

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले - Marathi News | tv actor vibhu raghav died due to cancer spread all over in body last post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा! - Marathi News | Television Actor Vibhu Raghave Passed Away Struggled With Stage 4 Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा!

Vibhu Raghave Death: कॅन्सरनं अभिनेत्याचा आयुष्य हिरावून घेतलं. ...

"कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली..." सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव, महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Sonali Bendre Cancer Journey Advice To Women | Cancer Early Detection | Farah Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कर्करोगाबद्दल एक गोष्ट कळाली..." सोनाली बेंद्रेने सांगितला अनुभव, महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला

सोनाली बेंद्रेने शेअर केला कर्करोगाचा अनुभव; महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला ...

तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग; २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती - Marathi News | Oral cancer due to tobacco addiction; 25 percent of patients undergo tongue reconstruction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग; २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती

जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष:शासकीय कर्करोग रुग्णालयात अशा रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे नवी जीभ तयार करून दिली जात आहे. ...

ग्रामीण भागात ४४% कॅन्सर रुग्ण तंबाखू सेवन करणारे : धक्कादायक निष्कर्ष - Marathi News | 44% of cancer patients in rural areas are tobacco users: Shocking findings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात ४४% कॅन्सर रुग्ण तंबाखू सेवन करणारे : धक्कादायक निष्कर्ष

तंबाखू विरोधी जनजागृती :९० % 'हेड अँड नेक कॅन्सर' तंबाखूशी संबंधित ...

अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण.. - Marathi News | Dipika Kakkar diagnose with stage 2 Liver Cancer, know why young women have more risk of liver cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर, या कॅन्सरचा तरुणींना असतो जास्त धोका, कारण..

Liver Cancer : दीपिकाच्या फॅन फॉलोईंगमध्ये अनेक तरूणी महिलांचाही समावेश आहे. इतक्या कमी वयात तिला लिव्हरचा कॅन्सर कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान, म्हणाली- "आमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ..." - Marathi News | tv actress dipika kakkar dignosed with stage 2 liver cancer shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान, म्हणाली- "आमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ..."

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. आता दीपिकाला कॅन्सरचं निदान झालं आहे. ...