लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॅन्सर जनजागृती

Cancer Awareness

Cancer awareness, Latest Marathi News

Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीकॅन्सर होऊ नये म्हणून घेण्याची काळजी आणि झालाच तर हिमतीने कॅन्सरसह जगताना घ्यायची विशेष खबरदारी!
Read More
कॅन्सरची ७ सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! - Marathi News | World Cancer Day 2025 : 7 Early Warning Signs of Cancer You Shouldn’t Ignore | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅन्सरची ७ सुरुवातीची लक्षणे ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

World Cancer Day 2025 : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात. अशात कॅन्सर जर झाला असेल तर शरीरात काही सुरूवातीची लक्षणं दिसतात. ...

जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती - Marathi News | Cancer rates are increasing in animals too; Know the symptoms, diagnosis and treatment methods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांमध्येही वाढतंय कर्करोगाचे प्रमाण; जाणून घ्या काय आहेत लक्षणे, निदान अन् उपचार पद्धती

Cancer In Animals : मानवांप्रमाणेच, जनावरांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो. ...

Mouth Cancer Day: वेळीच ओळखा मुख कर्करोगाचा धोका, कारणे काय? - Marathi News | Mouth Cancer Day: Identify the risk of mouth cancer in time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mouth Cancer Day: वेळीच ओळखा मुख कर्करोगाचा धोका

प्रत्येक प्रकारचा कर्करोग हा भिन्न असतो. प्रत्येक रुग्णाला होणारा त्रासही भिन्न असू शकतो. त्यामुळेच यावर्षीचे घोषवाक्य ‘युनायटेड बाय युनिक’ असे आहे. ...

स्मार्ट वॉच आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरता? ते कॅन्सरला निमंत्रण देऊ शकते,  नवा रिसर्च डोळे उघडेल - Marathi News | Do you use a smart watch to monitor your health? It can invite cancer, new research will open your eyes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट वॉच आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरता? ते कॅन्सरला निमंत्रण देऊ शकते,  नवा रिसर्च डोळे उघडेल

स्मार्टवॉचमुळे तुमचे आरोग्य सुधारेल यापेक्षा बिघडेल असा हा रिसर्च आहे. अमेरिकेच्या नॉर्ट्रे डॅम विद्यापीठाने बाजारात विकल्या जाणाऱ्या २२ स्मार्टवॉच ब्रँडच्या स्मार्टवॉचवर संशोधन केले. ...

तंबाखू खाणाऱ्यांचा जबडा झाला जाम! तंबाखूमुळे ७५१ जणांचे तोंड उघडेना - Marathi News | Jaws of tobacco eaters jammed! 751 people could not open their mouths due to tobacco | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तंबाखू खाणाऱ्यांचा जबडा झाला जाम! तंबाखूमुळे ७५१ जणांचे तोंड उघडेना

महिन्यातून एकदा तपासणी करा : १९ जणांना मुख कर्करोग ...

कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात नवा मैलाचा दगड गाठला; पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी - Marathi News | moc cancer care and research center reaches new milestone in cancer treatment achievement of the first successful car t therapy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात नवा मैलाचा दगड गाठला; पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी

या उपलब्धीमुळे M. O. C. भारतातील CAR-T थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती देणाऱ्या अग्रगण्य कॅन्सर केअर संस्थांमध्ये सामील झाले आहे. ...

साडीचा कॅन्सर: कंबरेच्या घट्ट दोरांमुळे लपलेला आरोग्याचा धोका - Marathi News | Saree cancer: Health hazard hidden by tight waist cords | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडीचा कॅन्सर: कंबरेच्या घट्ट दोरांमुळे लपलेला आरोग्याचा धोका

साडीचा कर्करोग: वाढती चिंता ...

साडी ‘अशी’ नेसल्यानं होऊ शकतो 'पेटीकोट कॅन्सर'; डॉक्टरांचा अभ्यास, त्वचेचा कॅन्सरचा वाढला धोका - Marathi News | Petticoat Cancer : Patna And Maharashtra Doctors Worms Women Wearing Saree Can Lead To Skin Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी ‘अशी’ नेसल्यानं होऊ शकतो 'पेटीकोट कॅन्सर'; डॉक्टरांचा अभ्यास, त्वचेचा कॅन्सरचा वाढला धोका

Petticoat Cancer Saree Cancer Doctors Worms : ज्या महिला रोज साडी नेसतात त्यांना या प्रकारच्या कॅन्सरचा जास्त धोका असतो. ...