India-Canada Relation: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. या राजकीय तणावादरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांना त्यांच्याच पक्षाचे खासदार चंद्र आर्य यांनी घरचा आहेर दिला आहे. ...
कॅनडात स्थायिक शीख समुदाय प्रामुख्याने एनडीपीच्या पाठीशी उभा असतो. एनडीपीचा शीख नेता जगमितसिंग हा हिंसाचाराचे उघड समर्थन करीत नसला तरी, स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे मात्र समर्थन करतो ...