Reshuffle of Narendra Modi cabinate: पंतप्रधान मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि अन्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. तथापि, विविध कारणांमुळे विदेश मंत्री एस. जयशंकर, शिक्षणमंत्री रमेश ...