कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. ...
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सांगलीतील निसर्गरंग फौंडेशनकडून सलग तिसऱ्या वर्षीही सांगली ते पंढरपूर अशी 'निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया' या निसर्गवारीची सुरवात झाली आहे. या निसर्गवारी दरम्यान १ हजार वृक्षांचे रोपणही केले जाणार आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात रविवारी सकाळी झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिप ...
हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश ...