वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे. ...
यातून सद्य:स्थितीत २५ नवीन सायकलींचा निधी तयार झाला आहे. या सायकली त्या शाळांना लवकरच दिल्या जातील. यापूर्वीही सांगलीसह कोल्हापुरातील अनेक शाळांना ‘सायकल बँके’द्वारे शंभरहून अधिक नव्या, जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. ...
सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन दिल्ली गाठली आहे. ...
शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दानशून व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनाही त्यांच्याकडील जुन्या वापरात नसलेल्या पण चांगल्या असलेल्या सायकली या बँकेस दान करण्याचे आवाहन मंचने केले आहे. ...
तो या विक्रमाची सुरुवात टोप ते तवंदी घाट-टोप, पुन्हा टोप ते तंवदी घाट आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय चौक असे २४० कि.मी. अंतर १२ तासांत पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत उपस्थित राहणार आहेत. ...
देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे. ...