लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकल रॅली

सायकल रॅली, मराठी बातम्या

Bycycle rally, Latest Marathi News

कोल्हापूर येथे पर्यावरण जनजागृती, सायकल चालवा आरोग्य जपा हा संदेश देण्यासाठी लोकमत ग्रीन कोल्हापूर सायकल राईड हा उपक्रम राबविणायत आला
Read More
जिंकलत साहेब... वृद्ध फुगेवाल्याची सायकल चोरीला गेली, ठाणे अंमलदाराने नवीनच घेऊन दिली - Marathi News | Jinkalat Saheb ... Fugewala came to report bicycle theft, Thanedar gave him a new bicycle in agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलत साहेब... वृद्ध फुगेवाल्याची सायकल चोरीला गेली, ठाणे अंमलदाराने नवीनच घेऊन दिली

65 वर्षीय बंगालीराम यांना अपत्य नसून एक जुन्या सायकलमुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कारण, आपल्या जुन्या सायकलला सोबत घेऊन ते फुगे विकण्याचं काम करायचे. ...

जामनेरात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ - Marathi News | 15 per cent increase in demand for bicycles in Jamnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरात सायकलच्या मागणीत १५ टक्के वाढ

गेल्या काही महिन्यांपासून शहरात सायकलींच्या मागणीत वाढ झाली आहे. ...

आता शनिवार होणार ‘सायकल डे’ - Marathi News | Now it's Saturday, Cycle Day. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता शनिवार होणार ‘सायकल डे’

वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे. ...

गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बॅँक ’ : शंभरहून अधिक शाळांना भेट; ‘निसर्ग सायकल मित्र’चा उपक्रम - Marathi News | 'Cycle Bank' for needy students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बॅँक ’ : शंभरहून अधिक शाळांना भेट; ‘निसर्ग सायकल मित्र’चा उपक्रम

यातून सद्य:स्थितीत २५ नवीन सायकलींचा निधी तयार झाला आहे. या सायकली त्या शाळांना लवकरच दिल्या जातील. यापूर्वीही सांगलीसह कोल्हापुरातील अनेक शाळांना ‘सायकल बँके’द्वारे शंभरहून अधिक नव्या, जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. ...

दोन गडी कोल्हापुरी, सायकलने दिल्ली व्दारी - Marathi News | Two yards to Kolhapuri, bicycles to Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन गडी कोल्हापुरी, सायकलने दिल्ली व्दारी

सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन दिल्ली गाठली आहे. ...

सांगलीत गरिब मुलांसाठी उभारली सायकल बँक - Marathi News | Bicycle bank set up for poor children in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गरिब मुलांसाठी उभारली सायकल बँक

शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दानशून व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनाही त्यांच्याकडील जुन्या वापरात नसलेल्या पण चांगल्या असलेल्या सायकली या बँकेस दान करण्याचे आवाहन मंचने केले आहे. ...

अथर्व गोंधळी सलग बारा तास सायकल चालविण्याचा विक्रम करणार - Marathi News | Atharva Gondhali will record twelve hours of cycling in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अथर्व गोंधळी सलग बारा तास सायकल चालविण्याचा विक्रम करणार

तो या विक्रमाची सुरुवात टोप ते तवंदी घाट-टोप, पुन्हा टोप ते तंवदी घाट आणि कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय चौक असे २४० कि.मी. अंतर १२ तासांत पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत उपस्थित राहणार आहेत. ...

परदेशी पर्यटकांचा सायकलवरून प्रवास; मुंबईतून देवगडात पाचव्या दिवशी दाखल - Marathi News | Exotic tourists travel by bicycle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परदेशी पर्यटकांचा सायकलवरून प्रवास; मुंबईतून देवगडात पाचव्या दिवशी दाखल

देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे. ...