लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, फोटो

Business, Latest Marathi News

Success Story: २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय, घराघरापर्यंत पोहोचल्या; अशा बनल्या ३००० कोटींच्या मालकीण - Marathi News | Success Story of devita saraf started business at 24 television company vu now owner of 3000 crores self made business woman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय, घराघरापर्यंत पोहोचल्या; अशा बनल्या ३००० कोटींच्या मालकीण

Success Story: आजवर तुम्ही अनेक व्यवसायिकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचं मूल्य हजारो कोटींच्या पुढे गेलं आहे. ...

Credit Card Tips: सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... - Marathi News | Credit Card Tips: Shopping with a credit card during the festive season? Remember 'these' things, otherwise... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Credit Card Tips : या सणांच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे. ...

UPI द्वारे चुकीचं पेमेंट केलंय? मग 'हे' काम त्वरित करा, पैसे येतील परत - Marathi News | wrong payment through UPI? Then do 'this' thing immediately, the money will come back | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे चुकीचं पेमेंट केलंय? मग 'हे' काम त्वरित करा, पैसे येतील परत

UPI : देशात एप्रिल ते २४ जुलैदरम्यान यूपीआयच्या (UPI) माध्यमातून ८० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ...

Parle-G च्या काही रंजक गोष्टी, तुम्हाला माहितीये 'G' चा अर्थ काय? Genius तर नक्कीच नाही - Marathi News | Some interesting facts about Parle G biscuits Do you know what G stands for Certainly not Genius know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Parle-G च्या काही रंजक गोष्टी, तुम्हाला माहितीये 'G' चा अर्थ काय? Genius तर नक्कीच नाही

लहान मुलं असोत, वृद्ध असोत वा तरुण, बिस्किटांचं नाव आलं तर तोडावर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'पारले-जी'. हे नाव सगळ्यांनाच ठाऊक असेलच. जाणून घेऊ याबद्दल काही रंजक गोष्टी. ...

३ तासांत क्लेम सेटलमेंट अन् ७ दिवसांत मिळावं पेमेंट; IRDAI च्या विमा कंपन्यांना महत्त्वपूर्ण सूचना - Marathi News | Claim settlement within 3 hours and payment within 7 days; Important Notice of IRDAI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३ तासांत क्लेम सेटलमेंट अन् ७ दिवसांत मिळावं पेमेंट; IRDAI च्या महत्त्वपूर्ण सूचना

IRDAI : जर कंपन्या अंतिम मुदत पूर्ण करू शकल्या नाहीत तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात, असे IRDAI ने म्हटले आहे. ...

Drone Flying Rules : ड्रोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग, 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | planning to buy a drone then know the rules otherwise go to jail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ड्रोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग, 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा...

Drone Flying Rules : ड्रोनचे नियम नौदल, लष्कर आणि हवाई दल वगळता सर्वांना लागू होतात. ...

आजोबांकडून भुजिया बनवायला शिकले, शाळा सोडून बिझनेसमध्ये उडी; ४० वर्षांत उभी केली ₹२१ हजार कोटींची कंपनी - Marathi News | success story bikaji foods shivratan agarwal Learned to make bhujia from grandfather drop out of school and jump into business A company worth rs 21 thousand crores was raised in 40 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजोबांकडून भुजिया बनवायला शिकले, शाळा सोडून बिझनेसमध्ये उडी; ४० वर्षांत उभी केली ₹२१ हजार कोटींची कंपनी

बिकाजी ब्रँडची सुरुवात शिवरतन अग्रवाल यांनी १९८० मध्ये केली होती. ते आपल्या आजोबांकडून भुजिया बनवण्याचं काम शिकले, आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हजारो कोटींची कंपनी उभी केली. ...

वय 93 वर्षे अन् संपत्ती रु. 65800 कोटी, जाणून घ्या बेनू गोपाल बांगूर यांची यशोगाथा... - Marathi News | Age 93 years and wealth Rs. 65800 Crore, the story of Benu Gopal Bangur in Hurun's list. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय 93 वर्षे अन् संपत्ती रु. 65800 कोटी, जाणून घ्या बेनू गोपाल बांगूर यांची यशोगाथा...

93 वर्षीय बेनू गोपाल बांगूर 65,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह हुरुनच्या यादीतील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आहेत. ...