लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? GDP आणि GSDP आकडेवारी समोर, महाराष्ट्र कुठे? - Marathi News | year ender 2024 which states are the richest understand from gdp and gsdp data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? GDP आणि GSDP आकडेवारी समोर, महाराष्ट्र कुठे?

year ender 2024 : देशाची आर्थिक राजधानी मानला जाणारा महाराष्ट्र २०२४ मध्ये सर्वात श्रीमंत राज्य राहिले. त्याचे अंदाजे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) ४२.६७ लाख कोटी रुपये होते. ...

कोण आहेत सीमा सिंग; ज्यांनी मुंबईतील वरळीत खरेदी केलं १८५ कोटींचं पेंटहाऊस, काय करतात? - Marathi News | Who is Seema Singh Alkem Laboratories promoter who bought a penthouse worth Rs 185 crore in Worli Mumbai what does she do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत सीमा सिंग; ज्यांनी मुंबईतील वरळीत खरेदी केलं १८५ कोटींचं पेंटहाऊस, काय करतात?

मुंबईसारख्या शहरात आलिशान आणि मोठं घर विकत घेणं सोपं काम नाही. पण सीमा सिंग यांनी मुंबईतील पॉश भागात एक आलिशान पेंटहाऊस विकत घेतलंय. सध्या याची बरीच चर्चा सुरू आहे. ...

IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती... - Marathi News | Upcoming IPOs: Opportunity to earn in the IPO market; IPO of 'these' 2 companies will be held on December 19, know the complete details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

Upcoming IPOs: तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स... - Marathi News | Indian Economy: India towards 5 trillion GDP; 1 trillion dollars came from FDI alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 5 ट्रिलियन GDP च्या दिशेने; फक्त FDI मधून आले 1 ट्रिलियन डॉलर्स...

Indian Economy : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील FDI तून $42.1 अब्ज आले. ...

भूखंड तर बळकावलेपण उद्योग कुणी स्थापन करेना! - Marathi News | Even if the land is seized, no one has established an industry! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भूखंड तर बळकावलेपण उद्योग कुणी स्थापन करेना!

Bhandara : भंडारा एमआयडीसी क्षेत्राचा विकास अधांतरी ...

शिक्षणाचा अभाव, सर्वांनीच मारले टोमणे; आज 'त्या' युवकानेच कोट्यवधीची कंपनी उभारली - Marathi News | Rakesh Chopdar Azad Engineering Success Story: Lack of education, everyone taunted him; Today, Rakesh Chopdar built a company worth crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शिक्षणाचा अभाव, सर्वांनीच मारले टोमणे; आज 'त्या' युवकानेच कोट्यवधीची कंपनी उभारली

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क', राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 'Country Desk', a big decision by the state government to attract investors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क', राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल - Marathi News | private sector employees low salary is big concern for government despite record hike in corporate sector profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल

Private Sector Employees: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमी पगाराचा परिणाम आता देशाच्या विकासावर होत आहे. अलीकडेच देशातील आर्थिक विकासाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...