लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

नववर्षाच्या सुरुवातीला महागाईचा फटका; इस्त्री, लॉन्ड्री सेवांमध्ये दरवाढ, खर्चाचा भार वाढणार! - Marathi News | Inflation hits at the beginning of the new year Price hike in ironing and laundry services, cost burden will increase! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षाच्या सुरुवातीला महागाईचा फटका; इस्त्री, लॉन्ड्री सेवांमध्ये दरवाढ, खर्चाचा भार वाढणार!

जुन्या दरात सेवा देणे परवडत नसल्याने आम्हाला दरवाढ करावी लागली, असे लॉन्ड्री व्यावसायिकांनी सांगितले आहे ...

दुकानांवर ‘क्विक’ संकट; १० मिनिटांत डिलिव्हरी ॲप्समुळे शहरांतील छोटे दुकानदार हैराण - Marathi News | 'Quick' crisis on shops; Small shopkeepers in cities are shocked by delivery apps in 10 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुकानांवर ‘क्विक’ संकट; १० मिनिटांत डिलिव्हरी ॲप्समुळे शहरांतील छोटे दुकानदार हैराण

ब्लिंकिट (झोमॅटो), स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, बीबीनाऊ (बिगबास्केट), फ्लिपकार्ट मिनट्ससारख्या ॲप्सची मोठ्या शहरांमध्ये प्रचंड चलती आहे... ...

आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना? - Marathi News | reliances campa coke and pepsi uncork big expansion plans in battle for dominance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना?

Campa Coke And Pepsi : कोक आणि पेप्सीने मुकेश अंबानी यांच्या ब्रँड कॅम्पासोबत स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे. कॅम्पाने मार्जिन कमी करुन बाजार पेठेत खळबळ उडवून दिली. ...

Reshim Sheti Success Story : रेशीम व्यवसायातून हा जिगरबाज युवा शेतकरी महिन्याला घेतोय एक लाखाचा पगार - Marathi News | Reshim Sheti Success Story : This energetic young farmer is earning a salary of one lakh rupees per month from the silk business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Sheti Success Story : रेशीम व्यवसायातून हा जिगरबाज युवा शेतकरी महिन्याला घेतोय एक लाखाचा पगार

Farmer Success Story कवठे एकंद (ता. तासगाव) येथील जिगरबाज युवक शेतकरी जीवन चिप्रीकर यांनी शेतीत वेगळेपण निर्माण करीत रेशीम शेतीतून प्रगती साध्य केली आहे. ...

अवघ्या 10 मिनिटांत रुग्णवाहिका दारात उभी राहणार, Blinkit ने सुरू केली नवीन सेवा - Marathi News | Blinkit launches new service, ambulance will be at your doorstep in just 10 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 10 मिनिटांत रुग्णवाहिका दारात उभी राहणार, Blinkit ने सुरू केली नवीन सेवा

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Blinkit ने आपल्या अॅपद्वारे Ambulance सेवा सुरू केली आहे. ...

सांगलीच्या विक्रमचा नादच खुळा! नोकरी सोडली अन् ६० कोटींची कंपनी उभारली; 'लय भारी' 'प्रवासा'ची स्टोरी - Marathi News | Success Story Vikram Bhosale from Sangli has quit his engineering job and started his own company worth Rs 60 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या विक्रमचा नादच खुळा! नोकरी सोडली अन् ६० कोटींची कंपनी उभारली; 'लय भारी' 'प्रवासा'ची स्टोरी

आपल्याला प्रत्येकाला आपला स्वत:चा व्यवसाय असावा असं वाटतं असतं, पण सुरू असलेली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचं धाडस मात्र होतं नाही. पण सांगलीच्या विक्रम भोसले यांनी धाडस करुन स्वत:चा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे. ...

सोने की हिरे? अधिक परतावा मिळवण्यासाठी कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या... - Marathi News | Gold vs Diamond: Gold or Diamond? Which option is better for getting more returns? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने की हिरे? अधिक परतावा मिळवण्यासाठी कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या...

Gold vs Diamond: आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ...

भारतात आयटी क्षेत्र पडणार मागे? नवीन सेक्टरमध्ये देश जागतिक हॉट-स्पॉट, तरुणांना रोजगाराची संधी - Marathi News | new sector boom in india global capibility centre software job creation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात आयटी क्षेत्र पडणार मागे? नवीन सेक्टरमध्ये देश जागतिक हॉट-स्पॉट, तरुणांना रोजगाराची संधी

global capibility centre : देशाच्या विकासात आयटी सेक्टरचा मोठा वाटा आहे. मात्र, लवकरच नवीन क्षेत्र आयटीची जागा घेणार असल्याचे दिसत आहे. ...