लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

PF खात्यात तुमचेही पैसे जमा होत असतील तर..., EPFO कडून खातेधारकांना मोठा इशारा - Marathi News | epfo issued a big warning if your pf is also deducted then be careful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खात्यात तुमचेही पैसे जमा होत असतील तर..., EPFO कडून खातेधारकांना मोठा इशारा

EPFO ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवरून ही माहिती दिली आहे. ...

राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते? कैक पट वाढ, आकडा वाचून बसेल धक्का - Marathi News | ram mandir ayodhya how much is the daily income from puja samagri prasad lockets and photos of ram lalla you will be shocked to read the figures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :राम मंदिरात लॉकेट, प्रसाद, फोटोतून दिवसाला किती कमाई होते? कैक पट वाढ, आकडा वाचून बसेल धक्का

Ayodhya Ram Mandir News: पर्यटकांची वाढतच जात असलेली संख्या, राम मंदिराची भव्यता पाहण्याची उत्सुकता आणि रामलला दर्शनाची भाविकांची आतुरता यांमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले जात आहे. ...

३१ बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणांची ‘झाडाझडती’; इतर बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत - Marathi News | 31 builders' workplaces 'ransacked' 15 days' time for other construction professionals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३१ बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणांची ‘झाडाझडती’; इतर बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत

पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे ...

Success Story : स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर विकलं; नंतर ११० कोटींना कंपनी विकली, आता उभं केलं १००० कोटींचं साम्राज्य - Marathi News | Success Story veeba foods viraj bahl Sold a house to fulfill a dream later sold a company for 110 crores now built an empire worth 1000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर विकलं; नंतर ११० कोटींना कंपनी विकली, आता उभं केलं १००० कोटींचं साम्राज्य

Success Story Viraj Bahl : विराज बहल हे देशातील एक यशस्वी उद्योजक आहेत. शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये ते नवीन शार्क म्हणून सामील झाले आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. ...

GDP बाबतीत मोठीअपडेट,चार वर्षांच्या निचांकी पाळीवर येऊ शकतो जीडीपी - Marathi News | Big update on GDP, GDP may hit four-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GDP बाबतीत मोठीअपडेट,चार वर्षांच्या निचांकी पाळीवर येऊ शकतो जीडीपी

GDP : भारताच्या जीडीपी बाबत मोठी अपडेट आली आहे. २०२४-२५ या वर्षात जीडीपी निचांकी पातळीवर असू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. ...

₹5,530 मध्ये हेअरकट! जगातील हा देश केशकर्तनासाठी सर्वात महाग, भारताचा कितवा क्रमांक लागतो? जाणून घ्या - Marathi News | Haircut for rs5530 norway is the most expensive for haircuts in the world where does India rank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :₹5,530 मध्ये हेअरकट! जगातील हा देश केशकर्तनासाठी सर्वात महाग, भारताचा कितवा क्रमांक लागतो? जाणून घ्या

जर झाडाखाली बसून हेअरकट करायची असेल तर ५० रुपयांतही हे काम होऊ शकते. मात्र आम्ही, येथे चांगल्या सलूनसंदर्भात बोलत आहोत... ...

अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं? - Marathi News | Mukesh Ambani-Gautam Adani: Big blow to Ambani-Adani; Rs 52000 crore lost due to Chinese virus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे. ...

EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको! - Marathi News | good news for 68 lakh efpo pensioners epfo launches centralised pension system beneficiary will be able to withdraw pension from any bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF Passbook : EPFO च्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता बँक बदलली तरी काळजी नको!

EPF Passbook : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 68 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...