लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा - Marathi News | mahakumbh business baba who left 3000 crores net worth behind to become sadhu goes viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा

Mahakumbh Business Baba : आपली तब्बल तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवन सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे. ...

Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार - Marathi News | Starbucks: Starbucks, famous for its coffee, will lay off 1100 employees! List ready | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Starbucks: कॉफीसाठी प्रसिद्ध असलेली स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार! यादी तयार

Starbucks layoffs news: स्टारबक्स कंपनीने कर्मचारी कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. ११०० कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.  ...

ज्याच्या हत्येसाठी अटक झाली तो जिवंत निघाला; युगांडात अटक झालेल्या भारतीय वंशाच्या तरुणीची कहाणी - Marathi News | Indian Origin Billionaire vasundhara oswal Recounts Ordeal In Ugandan Jail | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्याच्या हत्येसाठी अटक झाली तो जिवंत निघाला; युगांडात अटक झालेल्या भारतीय वंशाच्या तरुणीची कहाणी

भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यापारी पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा ओसवाल हिला युगांडात गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. यावेळी तिच्यासोबत घडलेल्या घटनांची माहिती वसुंधराने दिली आहे. ...

एलन मस्क यांचे १ लाख कोटी रुपये स्वाहा! मुकेश अंबानी, गौतम अदानींची संपत्तीही घटली - Marathi News | Elon Musk loses Rs 1 lakh crore! Mukesh Ambani, Gautam Adani's wealth also decreased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क यांचे १ लाख कोटी रुपये स्वाहा! मुकेश अंबानी, गौतम अदानींची संपत्तीही घटली

Billionaire Wealth Decrease: जगभरातील धनकुबेरांच्या संपत्तीमध्ये अचानक मोठी घट झाली आहे. बिलेनिअर एलन मस्कपासून ते अदानींपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. ...

Anil Ambani च्या 'या' कंपनीला मिळणार नवा मालक; कंपनीवर आहे १००० कोटींचं कर्ज - Marathi News | Anil Ambani s company Reliance Big Private Limited will get a new owner The company has a debt of 1000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीला मिळणार नवा मालक; कंपनीवर आहे १००० कोटींचं कर्ज

पाहा कोणती आहे ही कंपनी. का घेतलाय असा निर्णय. अनिल अंबानींच्या या कंपनीला आता मिळणार नवा मालक. ...

विमा पॉलिसी नामंजूर झाल्यास पैसे बँक खात्यातच राहणार - Marathi News | If the insurance policy is rejected, the money will remain in the bank account. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा पॉलिसी नामंजूर झाल्यास पैसे बँक खात्यातच राहणार

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १ मार्च २०२५पासून जीवन आणि आरोग्य विमा क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

MAGNET Project : मॅग्नेट प्रकल्पात अजून चार नवीन पिकांची भर, आला नवीन जीआर; वाचा सविस्तर - Marathi News | MAGNET Project : Four more new crops added to Magnet Project, new GR introduced; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MAGNET Project : मॅग्नेट प्रकल्पात अजून चार नवीन पिकांची भर, आला नवीन जीआर; वाचा सविस्तर

Magnet Project Maharashtra आशियाई विकास बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार दि. १४.०४.२०२३ पासून आणखी ४ पिकांचा समावेश करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ...

FSSAI License : अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी ऑनलाईन परवाना कसा काढाल? वाचा सविस्तर - Marathi News | FSSAI License : How to get an online license for food processing business? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :FSSAI License : अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी ऑनलाईन परवाना कसा काढाल? वाचा सविस्तर

foscos fssai license वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय उपरोक्त अन्न व्यवसाय व प्रक्रिया उद्योगात कार्य करणे हा FBOs करिता दंडनीय गुन्हा आहे. ...