लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स - Marathi News | Reliance Ambani Family: Neither Mukesh, nor Neeta, or Isha Ambani, Kikilaben Ambani holds the most shares of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना मुकेश, ना नीता, ना ईशा...अंबानी कुटुंबातील या व्यक्तीकडे रिलायन्सचे सर्वाधिक शेअर्स

जाणून घ्या अंबानी कुटुंबात कोणाकडे किती शेअर्स आहेत... ...

किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर... - Marathi News | Stock market closes with minor gains; These companies along with Tata Steel, Bajaj Auto became the top gainers... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद; टाटा स्टील, बजाज ऑटोसह 'या' कंपन्या ठरल्या टॉप गेनर...

आज सुमारे 2071 शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली, तर 1588 शेअर्स घसरले. ...

द्राक्ष हंगामास झाली सुरुवात, अनेक तरुणांचा ओढा बेदाणे उद्योगाकडे, पण... - Marathi News | Grape season has started, many youths are attracted to currant industry, but... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष हंगामास झाली सुरुवात, अनेक तरुणांचा ओढा बेदाणे उद्योगाकडे, पण...

स्पर्धा आणि जोखीमही : निफाड तालुक्यात वाढतोय व्यवसाय ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA 'वर मोठी अपडेट, पगारात होणार भरघोस वाढ - Marathi News | Good news for government employees! Big Update on DA, Huge Salary Hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA 'वर मोठी अपडेट, पगारात होणार भरघोस वाढ

नव्या वाढीनंतर डीए ५० टक्क्यांवर पोहोचेल. ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, जर DA ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला तर घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील वाढेल. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे टेक होम सॅलरी पॅकेज वाढणार आहे. ...

BPO तून करिअरची सुरुवात, वडिलांकडून मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स गिफ्ट, कोण आहेत तारिक प्रेमजी? - Marathi News | business success story of tarique premji azim premji son who worked at bpo company  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BPO तून करिअरची सुरुवात, वडिलांकडून मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स गिफ्ट, कोण आहेत तारिक प्रेमजी?

अझीम प्रेमजी हे उद्योगजगतातील नावाजलेलं व्यक्तिमत्व. सर्वाधिक दानशूर व्यक्तींच्या यादीत अझीम प्रेमजींचं नाव अव्वल स्थानावर येतं. भारतील श्रीमंत बिझनेसमॅन म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते चर्चेत असतात.  ...

...तर जनावरांची ना खरेदी-विक्री करता येणार, ना उपचार; आर्थिक मदतही बंद - Marathi News | ...there will be neither buying and selling of animals, nor treatment; Financial aid is also off | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...तर जनावरांची ना खरेदी-विक्री करता येणार, ना उपचार; आर्थिक मदतही बंद

पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली ३१ मार्च पर्यंतची मुदत, हे विसरलात तर १ जूननंतर करता येणार नाही जनावरांची खरेदी-विक्री ...

9 रुपयांचा शेअर पोहोचला 7000 रुपयांवर; फक्त चार वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | Solar company's Rs 9 share reaches Rs 7000; Investors became wealthy in just four years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :9 रुपयांचा शेअर पोहोचला 7000 रुपयांवर; फक्त चार वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल

कंपनीने 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 78000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. ...

भारतीयांचे सरासरी उत्पन्न २ लाखांवर - Marathi News | The average income of Indians is over 2 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांचे सरासरी उत्पन्न २ लाखांवर

एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात दरडोई जीडीपी २.११ लाख रुपये झाला आहे. या मागील १ दशकात त्यात वार्षिक ८.९ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ झाली आहे.  ...