लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश... - Marathi News | Bajaj Finance: growth of 89000% and 1 bonus share, 10 thousand rupees became a millionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

बजाज फायनान्सचा अवघ्या 8 रुपयांचा शेअर आज तब्बल 7200 रुपयांवर पोहचला. ...

boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा - Marathi News | Data leak of 75 lakh users of boAt indian company Name address number and email id are being sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt च्या ७५ लाख युझर्सचा डेटा लीक! नाव, पत्ता, नंबर आणि ईमेल आयडी असल्याचा हॅकरचा खुलासा

लोकप्रिय भारतीय स्टार्ट-अप आणि ऑडिओ उत्पादन निर्मिती कंपनी boAt शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन - Marathi News | Indian Economy: India's GDP to reach 35 trillion by 2047; These 8 states will become the engine of the country's development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2047 पर्यंत भारताचा GDP 35 ट्रिलियन होणार; ही 8 राज्ये असतील देशाच्या विकासाचे इंजिन

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...

जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा... - Marathi News | Salary of CEO in India: Know how much salary the CEO's of Indian companies get? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या भारतीय कंपन्यांच्या CEO's ला किती पगार मिळतो? रिपोर्टमधून मोठा खुलासा...

कोरोना महामारीनंतर सीईओच्या पगारात भरगोस वाढ झाली आहे. ...

iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे... - Marathi News | After iPhone, now Apple will build houses; 78000 houses to be built in 'this' place in India... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone मेकर Apple भारतात घरे बांधणार; 'या' राज्यात उभारली जाणार 78000 घरे...

Apple Awas Yojana: अॅपल कंपनी चीन आणि व्हिएतनामच्या धर्तीवर भारतात घरे बांधण्याची योजना आखत आहे. ...

गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे - Marathi News | Godrej Properties India Real Estate: Record breaking performance of Godrej Properties; Houses worth Rs 3000 crore sold in just 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोदरेज प्रॉपर्टीजची रेकॉर्डब्रेक कामगिरी; तीन दिवसांत विकली 3000 कोटी रुपयांची 1050 घरे

Godrej Properties Stock Price: या रेकॉर्डब्रेक विक्रीमुळे कंपनीच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली आहे. ...

तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ - Marathi News | Do you own smallcap shares? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे स्मॉलकॅपचे शेअर्स आहेत का?; निर्देशांकात झालीय वाढ

स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये २८६६.३७ अंशांनी वाढ झाली आहे. ...

Success Story : एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक - Marathi News | pasted films poster worked in hotels Today he is the owner of a company worth 4 thousand crores success story of chandubhai virani Balaji wafers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी फिल्म्सचे पोस्टर्सही चिकटवले, हॉटेलमध्येही केलं काम; आज आहेत ४ हजार कोटींच्या कंपनीचे मालक

कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं. पण त्यासाठी मनात जिद्दही हवी. चंदूभाई विरानी यांनी शून्यातून ४ हजार कोटींची कंपनी उभी केली. ...