लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो... - Marathi News | Reliance Industries News: Reliance Group employee Nikhil Meswani earns more than Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

Reliance Industries News: देशातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे सुमारे 920,920 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ...

Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ? - Marathi News | Sanjiv Goenka Net Worth Who Is he Angry With KL Rahul know about his business ipl 2024 Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?

Sanjiv Goenka Net Worth: हैदराबादनं लखनौ सुपर जायंट्सवर १० गडी राखून मात केली. सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका रागाच्या भरात मैदानात उतरल्याचे दिसले. ...

Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार... - Marathi News | Air India Express employees strike called off; sacked employees will be reinstated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बुधवार आणि गुरुवारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. ...

संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली - Marathi News | Byju changed strategy; Course fee reduced, salary of employees also changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात अडकलेल्या काळात Byju ने रणनीती बदलली; कोर्स फी कमी केली

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या Byjuने आता आपली रणनीती बदलली आहे. ...

शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले - Marathi News | Closing Bell: Stock Market Crashes; Sensex 1000 and Nifty fell by 350 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले

शेअर बाजार कोसळल्यामुळे आज गुंतवणूकदारांना 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. ...

SBI ने फक्त व्याजातून कमावले 1,11,043 कोटी; अवघ्या 90 दिवसांत झाला एवढा नफा - Marathi News | SBI Net Profit : SBI earned 1,11,043 crore from interest only; So much profit in just 90 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ने फक्त व्याजातून कमावले 1,11,043 कोटी; अवघ्या 90 दिवसांत झाला एवढा नफा

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | india-gdp-growth-possibility-of-touching-8-pc-in-fy24-says-v-anant-nageswaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी भारताचा आर्थिक विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार... - Marathi News | Air India Express Flights Cancel: Air India apologizes to passengers for canceling 80 flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...

Air India Express Flights Cancel: अनेक कर्मचारी एकाच वेळी रजेवर गेल्यामुळे बुधवारी कंपनीला आपल्या 80 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या. ...