लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती रुपये मोजावे लागणार? - Marathi News | milk price in mumbai and pune increase by gokul | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती रुपये मोजावे लागणार?

Milk Price : मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे गोकुळचे दूध महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. ...

Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती - Marathi News | Zomato's big decision,suspends hyperlocal goods delivery service xtreme across the country Now this is the status of the share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती

ज्या-ज्या ठिकाणी झॉमॅटो फूड डिलीव्हरी प्रोव्हाइड करते, त्या जवळपास 750-800 शहरांमध्ये हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. ...

सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे... - Marathi News | Share Market Today : Sensex crosses 80,000 for first time; BSE market cap ahead of Rs 447.43 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

Share Market Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली आहे. ...

होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार? - Marathi News | Expansion of Chhatrapati Sambhajinagar Airport Runway delayed; How will industry, tourism grow? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :होईना छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ धावपट्टीचा विस्तार; उद्योग, पर्यटन कसे वाढणार?

७३४ कोटींची तरतूद होऊन वर्ष झाले, भूसंपादन मात्र अद्याप कागदावरच ...

Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय? - Marathi News | Credit Score Credit score decreased despite paying EMIs on time? Read What is the real reason? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?

Credit Score : सध्याच्या काळात क्रेडिट स्कोअर महत्वाचा असतो, जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला बँक कर्ज देत नाही. ...

शेतकऱ्यांनो गवत काढताय जरा जपून या गवतापासून होऊ शकते अॅलर्जी - Marathi News | Farmers also take care to remove weed, allergy can be caused from this grass | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो गवत काढताय जरा जपून या गवतापासून होऊ शकते अॅलर्जी

शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते. ...

हॉटेल अ‍ॅग्रीगेटर OYO नं जमवले ४१७ कोटी, पण कंपनीचं मूल्यांकन ७६ टक्क्यांनी घसरलं - Marathi News | Hotel aggregator OYO raised Rs 417 crore but the company s valuation fell by 76 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेल अ‍ॅग्रीगेटर OYO नं जमवले ४१७ कोटी, पण कंपनीचं मूल्यांकन ७६ टक्क्यांनी घसरलं

ऑनलाइन हॉटेल अ‍ॅग्रीगेटर ओयोनं इंक्रेडकडून ४१७ कोटी रुपये उभे केले आहेत. हा निधी १९,७५६ कोटी रुपये मूल्यावर उभारण्यात आला होता. ...

भारतातील श्रीमंत जे स्वत:च होते वर्ल्ड बँक; 'जगत शेठ' होते सर्वात श्रीमंत व्यक्ती, इंग्रज आणि मुघलही घ्यायचे कर्ज - Marathi News | India s richest man who was himself World Bank Jagat Sheth was the richest person the British and the Mughals also took loans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील श्रीमंत जे स्वत:च होते वर्ल्ड बँक; 'जगत शेठ' होते सर्वात श्रीमंत व्यक्ती, इंग्रज आणि मुघलही घ्यायचे कर्ज

१८ व्या शतकात फतेहचंद खूप मोठे उद्योगजक होते. जगत शेठ या नावाने ते ओळखले जायचे. त्यांच्याकडे त्या काळी ८.३ लाख रुपयांची संपत्ती होती. ...