लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, बँका सॅलरी स्लिप किंवा ITR शिवाय होमलोन देणार - Marathi News | Home Loan: Your dream of owning a home will come true, banks will provide home loan without salary slip or ITR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, बँका सॅलरी स्लिप किंवा ITR शिवाय होमलोन देणार

Home Loan: सरकार कागदपत्रांशिवाय गृहकर्ज देण्याची योजना आखत आहे. ...

दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी? - Marathi News | who is shapoorji pallonji family and their business ventures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी?

Shapoorji Pallonji Family : कोण आहेत शापूर जी पालोन जी? 30 बिलियन डॉलर्सचे बिझनेस हाऊस, टाटा परिवारासारखा त्यांचा दर्जा, 150 वर्षांचा इतिहास ...

BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही... - Marathi News | bsnl 130 day recharge plan big challenge for jio airtel vi check benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...

BSNL : बीएसएनएल स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे प्लॅन ऑफर करून अधिक लोकांना आकर्षित करत आहे. ...

भविष्यातील सुदृढ गाय निर्माण करण्यासाठी कसे कराल वासारांतील रोग नियंत्रण - Marathi News | How to control diseases in calves to produce healthy future cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भविष्यातील सुदृढ गाय निर्माण करण्यासाठी कसे कराल वासारांतील रोग नियंत्रण

दुग्धोत्पादनामध्ये वासरांचे आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. वासरांना त्यांच्या वयाच्या साधारणपणे चार ते सहा महिन्यांपर्यंत रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. ...

१७ वर्षात भारतातील ५ पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळला! एअर इंडिया एकमेव राहिली - Marathi News | 5 full service airlines of the country said goodbye in 17 years air india will be the only one left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ वर्षात भारतातील ५ पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळला! एअर इंडिया एकमेव राहिली

Full Service Airlines : विस्तारा आज एअर इंडिया समूहात सामील होणार आहे. गेल्या १७ वर्षात अशा ५ कंपन्यांची संख्या आता केवळ एकवर आली आहे. भारतात विमान वाहतूक सेवेला अशी घरघर का लागली? ...

आता तुमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लागणार केंद्राचा हातआधार; अर्थमंत्र्यांनीच दिली माहिती - Marathi News | finance minister said msme loan guarantee scheme decision will be done by cabinet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लागणार केंद्राचा हातआधार; अर्थमंत्र्यांनीच दिली माहिती

MSME Loan: तुम्ही स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारच्या या योजनेचा खूप फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. ...

Fisherman : मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा - Marathi News | Fisherman : A sudden increase in the number of fishing boats led to a shortage of ice from the industrial sector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fisherman : मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा

Ice Shortage for Fisherman वाढलेला उष्मा आणि विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे ...

आता LIC विकणार हेल्थ इन्शुरन्स! कंपनीनं तयार केलाय मोठा प्लॅन, जाणून घ्या  - Marathi News | Now LIC will sell health insurance The company has prepared a big plan govt planning to buy health insurance company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता LIC विकणार हेल्थ इन्शुरन्स! कंपनीनं तयार केलाय मोठा प्लॅन, जाणून घ्या 

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीही आता आरोग्य विम्याच्या व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन. ...