लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

३ तासांत क्लेम सेटलमेंट अन् ७ दिवसांत मिळावं पेमेंट; IRDAI च्या विमा कंपन्यांना महत्त्वपूर्ण सूचना - Marathi News | Claim settlement within 3 hours and payment within 7 days; Important Notice of IRDAI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३ तासांत क्लेम सेटलमेंट अन् ७ दिवसांत मिळावं पेमेंट; IRDAI च्या महत्त्वपूर्ण सूचना

IRDAI : जर कंपन्या अंतिम मुदत पूर्ण करू शकल्या नाहीत तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात, असे IRDAI ने म्हटले आहे. ...

मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी - Marathi News | Reliance Industries Bonus Issue: Mukesh Ambani's big gift to investors, board meeting approves bonus shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी

Reliance Industries Bonus Issue: रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी - Marathi News | Share Market Today: Sensex-Nifty close lower; Buy in mid-cap and small-cap stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

Share Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. ...

गौतम अदानी बनणार 'इंटरनॅशनल खिलाडी!' आता परदेशात एअरपोर्ट खरेदी करण्याची तयारी, प्लान काय? - Marathi News | Gautam Adani will become planning to buy airport in kenya see whats his plan adani airport holdings adani enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी बनणार 'इंटरनॅशनल खिलाडी!' आता परदेशात एअरपोर्ट खरेदी करण्याची तयारी, प्लान काय?

Gautam Adani News : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा आपल्या समूहाचा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. केवळ भारतच नाही तर परदेशातही ते आक्रमकपणे आपला व्यवसाय वाढवत आहेत. ...

Drone Flying Rules : ड्रोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग, 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | planning to buy a drone then know the rules otherwise go to jail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ड्रोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग, 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा...

Drone Flying Rules : ड्रोनचे नियम नौदल, लष्कर आणि हवाई दल वगळता सर्वांना लागू होतात. ...

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गुड न्यूज; मार्चनंतर सेवा क्षेत्रात मोठी वाढ... - Marathi News | Good news about India's economy; Big growth in service sector after March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गुड न्यूज; मार्चनंतर सेवा क्षेत्रात मोठी वाढ...

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गुड न्यूज; मार्चनंतर सेवा क्षेत्रात मोठी वाढ... ...

Nvidia च्या CEO च्या संपत्तीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण; एका झटक्यात गमावले १० अब्ज डॉलर्स - Marathi News | Nvidia Corp CEO jensen huang wealth drops to the biggest ever 10 billion dollars lost in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nvidia च्या CEO च्या संपत्तीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण; एका झटक्यात गमावले १० अब्ज डॉलर्स

मंगळवारी हुआंग यांची संपत्ती सुमारे १० अब्ज डॉलर्सनं घसरून ९४.९ अब्ज डॉलर्सवर आली. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्स २०१६ पासून त्यांची संपत्ती ट्रॅक करत आहे. ...

रक्ताच्या थारोळ्यात होता मृतदेह; ॲटलस सायकल्सच्या सलिल कपूरांचा छळ करणारे कोण? - Marathi News | The body was covered in blood; Who harassed Salil Kapoor of Atlas Cycles? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्ताच्या थारोळ्यात होता मृतदेह; ॲटलस सायकल्सच्या सलिल कपूरांचा छळ करणारे कोण?

Salil Kapoor Suicide Note : ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलिल कपूर यांनी दिल्लीतील राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलिसांना मृतदेहाबरोबर एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ...